Surprise Me!

कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाही; अजित पवारांनी विविध विषयांवर साधला संवाद | Ajit Pawar | Pune |

2021-04-28 1 Dailymotion

On भाजप वीजबिल आंदोलन...
- भाजपच्या वीजबिल आंदोलनावर अजित पवारांची टीका
- विनाकारण गैरसमज पसरवण्याचे काम सुरु
- आपण पन्नास टक्के वीज बिल माफ केले, त्यावरील व्याज आणि दंड व्याज देखील माफ केले.
- पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचं वीजबिल आंदोलन
On नाना पटोले
- किमान समान कार्यक्रमानुसारच निर्णय होतील
- आमच्या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील
- नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या सत्रानंतर राजीनामा द्यायला हवा होता, मात्र त्यांच्या पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे.
- पटोले यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याच्या चर्चेत तथ्य नाही.
--पटोले यांचा राजीनामा अनपेक्षित नाही, गेली काही दिवस यावर चर्चा सुरू होती
- आणखी एक उपमुख्यमंत्री पद असे काही ठरलेले नाही।
मी कालच हे सांगितलं, आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का।
On निलेश राणे
- कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत
- अजित पवारांचा निलेश राणेंवर निशाणा
- निलेश राणे यांना मोठं का करू?
On Elgar वाद
- उस्मानीने केलेलं वक्तव्य अजिबात योग्य नाही
- न्यायाधीश राहिलेल्या माणसानं भाषण थांबवायला हवं होतं
- अजित पवारांचा बीजी कोळसे पाटलांवर निशाणा
- गुन्हा दाखल केलेला आहे, याबाबत महाराष्ट्र पोलीस तपास करत आहेत
- आता तिथं कोण येणार? काय बोलणार? याची आम्हाला माहिती असते का?
यासारख्या अनेक विषयांवर अजित पवारांनी पत्रकारांशी आज पुण्यात संवाद साधला
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon